सातबारा Watch

← सलगरे

Ferfar #10285 · सलगरे

मिरज, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-25
Objection until
Certified
—
Gat / Survey
568
Talathi
VIJAYA SURESH KAGUDE
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अधिकारी : विशेष वसुली अधिकारी श्री महालक्ष्मी नागरी सह.पतसंस्था लि.देशिंग ता कवठेमहांकाळ आदेश क्रमांक : जा.नं./एस.आर.ओ./जप्ती सन/ 26-2027 व जावक क्र.66/2026 आदेश दिनांक : 12/06/2026 मा.विशेष वसुली अधिकारी श्री महालक्ष्मी नागरी सह.पतसंस्था लि.देशिंग ता कवठेमहांकाळ यांचेकडील आदेश क्रमांक जा.नं./एस.आर.ओ./जप्ती सन/ 26-2027 व जावक क्र.66/26 आदेश दिनांक 12/6 /2026 रोजीचे परिशिष्ठ 18 व वसुली दाखला यावरून मौजे सलगरे येथील गट क्र 568 क्षेत्र 39.50 आकार 0.12 रु.पै. या मधील खातेदार तुकाराम रामचंद्र लोहार (शिंदे ) हे मारुती तातोबा खोत यांचे जामीनदार असून यांचे जमिनीवर संपूर्ण हिस्सेवर संस्थेच्या नावाचा हुकुमनाम्याप्रमाणे र.रु.50537/इतक्या रकमेसाठी जप्ती आदेश बोजा व हस्तांतरण मनाई आदेश नोंद केली . अर्ज ,पत्र ,परिशिष्ठ १८ ,वसुली दाखला यावरून नोंद केली असे.अर्ज ,पत्र ,परिशिष्ठ १८ ,वसुली दाखला आर टी एस फा दाखल असे.