Ferfar #4649 · चाबुकस्वारवाडी
मिरज, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 326
- Talathi
- VIJAYA SURESH KAGUDE
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : वरद को ऑप क्रेडीट सोसायटी लि ईश्वरपूर तर्फे व्यवस्थापक जयदीप बाजीराव जाधव
गहाणखत लिहुन देणार : रवींद्र मारुती खोत रा. चाबुकस्वारवाडी यांनी दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्रमांक 4809-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 326 क्षेत्र 0.9700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रवींद्र मारुती खोत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.