सातबारा Watch

← जानराववाडी

Ferfar #3144 · जानराववाडी

मिरज, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
294
Talathi
आश्विनी आत्माराम माने
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 लिहून देणार : यशवंत सहकारी बँक लि.मिरज करिता विशेष वसुली अधिकारी महिबूब खतीब लिहून घेणार : मल्लाप्पा विठोबा वाघमारे यांनी सर्व्हे क्रमांक : 294 तपशिल : मल्लाप्पा कडुन - यशवंत बँक लि.मिरज - 1142 र.रु.50000/-दि.28/10/04 - 1142 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत यशवंत सहकारी बँक लि.मिरज विशेष वसुली अधिकारी महिबूब खतीब यांचेकडील पत्र जा.क्र.87 दि.21/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.