Ferfar #4035 · संतोषवाडी
मिरज, सांगली · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 276
- Talathi
- आश्विनी आत्माराम माने
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहून घेणार : दंडकारण्य ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या चाबुकस्वारवाडी शाखा बेळंकी
अजित महादेव शिंदे (कर्जदार ) यांनी रक्कम रुपये 99000/- कर्ज घेऊन महादेव रामचंद्र शिंदे (जामीनदार ) यांच्या मौजे संतोषवाडी येथील गट नंबर/ सर्वे नंबर 276 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक दंडकारण्य ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या चाबुकस्वारवाडी शाखा बेळंकी यांचेकडील पत्र क्रमांक 25 दिनांक 08/10/2026 दिलेवरुन महादेव रामचंद्र शिंदे यांच्या ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 99000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.