सातबारा Watch

← संतोषवाडी

Ferfar #4042 · संतोषवाडी

मिरज, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
409
Talathi
आश्विनी आत्माराम माने
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सह.पत.मर्या.सांगली शाखा सलगरे लिहून घेणार : शिवाजी बापू जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 409 तपशिल : कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सह.पत.मर्या.सांगली शाखा सलगरे यांचा बोजा र.रु.99000/-(नव्याण्णव हजार रु.)दि.15/5/2025 शिवाजी जाधव यांच्या हिश्यावर - 3849 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सह.पत.मर्या.सांगली शाखा सलगरे यांचेकडील पत्र जा.क्र.25/२०२६-२७ दि.15/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.