Ferfar #14215 · एरंडोली
मिरज, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : स्व. के. सी वग्यानी लोकमान्य नागरी सहकारी पत मर्या आष्टा , पूर्वीचे नाव आष्टा लोकमान्य नागरी सहकारी पतसंस्था मर्या आष्टा
लिहून घेणार : चवगोंडा शिवराम पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 122 तपशिल : प्रमाणे चवगोंडा शिवराम पाटील यानी आष्टा लोकमान्य नागरी सहकारी पतसंस्था मर्या आष्टा तर्फे चेअरमन महावीर दादा आवटी यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 11631
सर्व्हे क्रमांक : 204 तपशिल : प्रमाणे चवगोंडा शिवराम पाटील यानी आष्टा लोकमान्य नागरी सहकारी पतसंस्था मर्या आष्टा तर्फे चेअरमन महावीर दादा आवटी यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 11631
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील रिकनव्हेन्स पत्र मरज 4592 /2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.