सातबारा Watch

← मल्लेवाडी

Ferfar #7268 · मल्लेवाडी

मिरज, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
22
Talathi
SONALI ANNAPPA KHOT
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : विशेष वसुली अधिकारी सांगली जिल्हा मध्यवर्ती सह बँक लि.सांगली लिहून घेणार : जय हिंद मालगांव विकास सो. ली .मालगांव (सौ रंजना सुरेश पवार) यांनी सर्व्हे क्रमांक : 22 तपशिल : रंजना यांचे हिस्सेवर सांगली जिल्हा मध्यवर्ती सह बँक लि.सांगली यांचा र रु 159563/- करिता जप्ती बोजा - 7059 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेलाजप्ती बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली अधिकारी सांगली जिल्हा मध्यवर्ती सह बँक यांचेकडील पत्र जा.क्र.60/107 दि.28/9/2026 रोजीचे जप्ती बोजा कमी करणेबाबत पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.