Ferfar #9073 · टाकळी
मिरज, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 183/2
- Talathi
- नागेश उमाजी वाघमोडे
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मा. प्रेसिडेंटसोा लक्ष्मी नागरी सहकारी पत संस्था मर्या, सांगली
गहाणखत लिहुन देणार : इंद्रायणी महेंद्र ठोमके रा. टाकळी यांनी दुय्यम निबंधक मिरज 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5886-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 183/2 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री इंद्रायणी महेंद्र ठोमके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.