Ferfar #7144 · ढवळी
मिरज, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 326/1/2
- Talathi
- अरुण सुखदेव माळी
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि फेडरअल बँक शाखा वडडी
गहाणखत लिहुन देणार : महेश बाबूराव मरडे रा. ढवळी यांनी दुय्यम निबंधक मिरज 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6090-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 326/1/2 क्षेत्र 2.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महेश बाबूराव मरडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार विद्या वसंत मगदुम (खाता क्रमांक :- 11562) ,