सातबारा Watch

← विजयनगर

Ferfar #3221 · विजयनगर

मिरज, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-12 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
160
Talathi
सविता शामराव बेळकुडे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री कुमुदिनी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पत संस्था मर्यादीत म्हैसाळ तर्फे विदयमान चेअरमन सौ मनोरमादेवी मनोज शि॑दे गहाणखत लिहुन देणार : प्रकाश गणपती भंडारे रा. विजयनगर यांनी दुय्यम निबंधक मिरज 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5825-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 160 क्षेत्र 0.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश गणपती भंडारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.