Ferfar #22989 · म्हैसाळ (एस)
मिरज, सांगली · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-07-10
- Objection until
- 2026-07-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 337
- Talathi
- शिवाजी देवाप्पा नरुटे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/06/2026खरेदी
खरेदी घेणार :-१) राजाराम बाबू जाधव ,२)सुधाताई आण्णासो जाधव यांनी
खरेदी देणार:-1) मारुती गणपती आवळे यांचे कडून बाजुस दाखल केले जमीन गट नं ३३७ क्षेत्र २ हे २७ आर. पोटखराब क्षेत्र 0 हे ८९ आर.आकार १ रु ३१ पैसे पैकी खरेदी देणार यांचे क्षेत्र ० हे १७ आर.आकार ० रु १० पैसे पैकी क्षेत्र ० हे ०२ आर शेतजमीन खरेदी घेणार यांनी सदर गटात लगत खातेदार असल्याने रस्त्यासाठी खरेदी घेतली असे, सह दुय्यम निबंधक मिरज वर्ग 2 यांचेकडील दस्त क्रमांक ४९७/२००० दिनांक ११/०२/२००० प्रमाणे रक्कम रुपये ५०००० /-देऊन खरेदी घेतली,वर्दी अर्ज व महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक :-मराअ -२०२६/प्र.क्र.०९/समन्वय-१ दिनांक :-१८/०२/२०२६ व लगत महाराष्ट्र शासन नगर रचना आणि मुल्यनिर्धारण विभाग सांगली यांचे कडील झोन दाखला क्रमांक जा.क्र.:- झोन दाखला/ससंसा/२४२३ दिनांक ०५/०५/२०२६ ची प्रत आणि दस्ताचे छायांकीत प्रतीवरून नोंद केली , वर्दी अर्ज व महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक :-मराअ -२०२६/प्र.क्र.०९/समन्वय-१ दिनांक :-१८/०२/२०२६ व लगत महाराष्ट्र शासन नगर रचना आणि मुल्यनिर्धारण विभाग सांगली यांचे कडील झोन दाखला क्रमांक जा.क्र.:-झोन दाखला/ससंसा/२४२३ दिनांक ०५/०५/२०२६ ची प्रत आणि दस्ताचे छायांकीत प्रत फाईललीस दाखल