Ferfar #23204 · म्हैसाळ (एस)
मिरज, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
बक्षिसपत्राने
बक्षीस घेणार :-1) संगीता गुंडाप्पा माने यांनी
बक्षीस देणार:-1) हिंदमाता गुंडाप्पा माने यांचे कडून बाजुस दाखल केले जमीन १)गट नं १५२७/१ क्षेत्र २ हे.१२ आर. आकार २१ रु ०० पैसे यापैकी बक्षीस लिहून देणार यांचे खाता नं २८६४ चे क्षेत्र ० हे ७०.६७ आर. आकार ६ रु ९९ पैसेची जमीन असून यापैकी . बक्षीस देणार यांचे समाईकातील अविभाज्य हिस्सा १/४ हिस्साची संपूर्ण मिळकत क्षेत्र ० हे १७.६६७५ आर जमीन बक्षीस पत्र करून घेतली, २)गट नं १५२७/२ क्षेत्र १ हे.२६ आर. आकार ७ रु ८१ पैसे यापैकी बक्षीस लिहून देणार यांचे खाता नं २८६४ चे क्षेत्र ० हे २७.६२ आर. आकार १ रु ७१ पैसेची जमीन असून यापैकी . बक्षीस देणार यांचे समाईकातील अविभाज्य हिस्सा १/४ हिस्साची संपूर्ण मिळकत क्षेत्र ० हे ०६.९०५ आर जमीन बक्षीस पत्र करून घेतली, ३)गट नं १९१० क्षेत्र १ हे.४९ आर. आकार ३ रु ८७ पैसे यापैकी बक्षीस लिहून देणार यांचे खाता नं २८६४ चे क्षेत्र ० हे ४९.६७ आर. आकार १ रु २८ पैसेची जमीन असून यापैकी . बक्षीस देणार यांचे समाईकातील अविभाज्य हिस्सा १/४ हिस्साची संपूर्ण मिळकत क्षेत्र ० हे १२.४१७५ आर जमीन बक्षीस पत्र करून घेतली,व खाता नं २९२७ चे क्षेत्र ० हे ४९.६७ आर. आकार १ रु २८ पैसेची संपूर्ण मिळकत जमीन बक्षीस पत्र करून घेतली ,४)गट नं १९७२ क्षेत्र ० हे.८४ आर. आकार ८ रु ७५ पैसे यापैकी बक्षीस लिहून देणार यांचे खाता नं २८६४ चे क्षेत्र ० हे १४ आर. आकार ० रु ०० पैसेची जमीन असून यापैकी . बक्षीस देणार यांचे समाईकातील अविभाज्य हिस्सा १/४ हिस्साची संपूर्ण मिळकत क्षेत्र ० हे ०३.५० आर जमीन बक्षीस पत्र करून घेतली,व खाता नं २९२७ चे क्षेत्र ० हे १४ आर. आकार १ रु ४५ पैसेची संपूर्ण मिळकत जमीन बक्षीस पत्र करून घेतली, ५)गट नं २००९ क्षेत्र १ हे.०४ आर. आकार १० रु७५ पैसे यापैकी बक्षीस लिहून देणार यांचे खाता नं २८६४ चे क्षेत्र ० हे १७.३३ आर. आकार १ रु ७९ पैसेची जमीन असून यापैकी . बक्षीस देणार यांचे समाईकातील अविभाज्य हिस्सा १/४ हिस्साची संपूर्ण मिळकत क्षेत्र ० हे ०४.३३२५ आर जमीन बक्षीस पत्र करून घेतली,व खाता नं २९२७ चे क्षेत्र ० हे १७.३३ आर. आकार १ रु ७९ पैसेची संपूर्ण मिळकत जमीन बक्षीस पत्र करून घेतली, ६)गट नं २५३ क्षेत्र ० हे.६३ आर. आकार ० रु ७५ पैसे यापैकी बक्षीस लिहून देणार यांचे खाता नं २८६४ चे क्षेत्र ० हे २१ आर. आकार ० रु २५ पैसेची जमीन असून यापैकी . बक्षीस देणार यांचे समाईकातील अविभाज्य हिस्सा १/४ हिस्साची संपूर्ण मिळकत क्षेत्र ० हे ०५.२५ आर जमीन बक्षीस पत्र करून घेतली, ७)गट नं २५६ क्षेत्र १ हे.०१ आर. पो ख ० हे ०८ आर आकार १ रु १९ पैसे यापैकी बक्षीस लिहून देणार यांचे खाता नं २८६४ चे क्षेत्र ० हे ३३.६७ आर. आकार ० रु ४० पैसेची जमीन असून यापैकी . बक्षीस देणार यांचे समाईकातील अविभाज्य हिस्सा १/४ हिस्साची संपूर्ण मिळकत क्षेत्र ० हे ०८.४१७५ आर जमीन बक्षीस पत्र करून घेतली असे सह दुय्यम निबंधक मिरज वर्ग १ यांचेकडील दस्त क्रमांक ६९४७/२०२६ दिनांक ०५/०८/२०२६ प्रमाणे रक्कम रुपये 00/-देऊन बक्षीस पत्र करून घेतले,वर्दी अर्ज व दस्ताचे छायांकीत प्रतीवरून नोंद केली , वर्दी अर्ज व दस्ताची छायांकीत प्रत फाईललीस दाखल