सातबारा Watch

← म्हैसाळ (एस)

Ferfar #23216 · म्हैसाळ (एस)

मिरज, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
1503
Talathi
शिवाजी देवाप्पा नरुटे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 जप्ती बोजा मा विशेष वसुली अधिकारी ए.पी पाटील सर्वोदय ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्या हसूर ता.शिरोळ जि कोल्हापूर यांचेकडील परीशीठ -18 कलम १५६ (नियम १०७ (१०)) जा क्र एस.आर.ओ./जप्ती सन २०२६-२७ दिनांक :-२४/०२/२०२६ व कलम १०१ खाली वसुलीसाठी प्रमाणपत्राचा नमुना (नियम ८६ फ पहावा) जा.क्र. २९३० वसुली दाखला क्र.१११५/२०२५ कलम १०१/२०२५-२६ व लगत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६(१) व नियम १०७ आदेश जा.क्र./१९६४/कक्ष क- ३ /का.क.१५६ /आदेश /सन २०२६ दिनांक १८/०५/२०२६ नुसार कर्जदार श्री महेंद्र बाळासाहेब मगदूम यांचे जमीनदार श्री बाळासो भरत घोरपडे यांचे बाजूस दाखल जमीन गट नं १५०३ या जमिनीवर र रु ६०८०८ /-जप्ती बोजा दाखल करणेबाबत मा विशेष वसुली अधिकारी ए.पी पाटील सर्वोदय ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्या हसूर ता.शिरोळ जि कोल्हापूर यांचेकडील परीशीठ -18 कलम १५६ (नियम १०७ (१०)) जा क्र एस.आर.ओ./जप्ती सन २०२६-२७ दिनांक :-२४/०२/२०२६ व कलम १०१ खाली वसुलीसाठी प्रमाणपत्राचा नमुना (नियम ८६ फ पहावा) जा.क्र. २९३० वसुली दाखला क्र.१११५/२०२५ कलम १०१/२०२५-२६ व लगत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६(१) व नियम १०७ आदेश जा.क्र./१९६४/कक्ष क- ३ /का.क.१५६ /आदेश /सन २०२६ दिनांक १८/०५/२०२६ आदेश आल्याने र रु ६०८०८ /-जप्ती बोजा दाखल केला, वर्दी अर्ज व मा विशेष वसुली अधिकारी ए.पी पाटील सर्वोदय ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्या हसूर यांचेकडील आदेश दप्तरी दाखल असे,