सातबारा Watch

← म्हैसाळ (एस)

Ferfar #23223 · म्हैसाळ (एस)

मिरज, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
49
Talathi
शिवाजी देवाप्पा नरुटे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : पै शंकर बसाप्पा कोरे वि कार्य सह (विकास) से सोसा लि विजयनगर लिहून घेणार : रामलिंग बाबासो कोठीवाले यांनी सर्व्हे क्रमांक : 49 तपशिल : दिनांक 26/09/2025 रोजी पै. शंकर बसप्पा कोरे विविध कार्यकारी सहकारी सोसायट चा रामलिंग बाबासो कोठीवाले यांच्या नावे रु.500000/- या रकमेचा इकरार केला. - 22547 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पै शंकर बसाप्पा कोरे वि कार्य सह (विकास) से सोसा लि विजयनगर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.