Ferfar #23239 · म्हैसाळ (एस)
मिरज, सांगली · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 49
- Talathi
- शिवाजी देवाप्पा नरुटे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : श्री कुमुदिनी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित म्हैसाळ
लिहून घेणार : रामलिंग बाबासो कोठीवाले
यांनी सर्व्हे क्रमांक : 49 तपशिल : प्रमाणे रामलिंग बाबासो कोठीवाले यानी श्री कुमुदिनी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित म्हैसाळ यांच्या कडुन रक्कम रुपये 1500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 20893
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री कुमुदिनी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित म्हैसाळ यांचेकडील पत्र व रिकन्वेंस दस्त क्रमांक ५९२८/२०२६ दिनांक २३/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.