Ferfar #23245 · म्हैसाळ (एस)
मिरज, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहून देणार : कर्मवीर भाऊराव पाटील नागरी पतसंस्था मर्या सांगली शाखा म्हैसाळ
लिहून घेणार : सुभाष बाबु बंजंत्री,दिपक बाबू बजंत्री
यांनी सर्व्हे क्रमांक : 985 तपशिल : प्रमाणे दिपक बाबु बंजंत्री ,दिपक बाबू बजंत्री ,सुभाष बाबु बंजंत्री यानी कर्मवीर भाऊराव पाटील नागरी पतसंस्था मर्या सांगली शाखा म्हैसाळ यांच्या कडुन रक्कम रुपये 5000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 19082 सर्व्हे क्रमांक : 987/1 तपशिल : प्रमाणे दिपक बाबु बंजंत्री ,दिपक बाबू बजंत्री ,सुभाष बाबु बंजंत्री यानी कर्मवीर भाऊराव पाटील नागरी पतसंस्था मर्या सांगली शाखा म्हैसाळ यांच्या कडुन रक्कम रुपये 5000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 19082 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कर्मवीर भाऊराव पाटील नागरी पतसंस्था मर्या सांगली शाखा म्हैसाळ यांचेकडील पत्र क्रमांक १४६/२०२६-२७ दिनांक;२९/१०/२०२६ व रिकन्वेंस दस्त क्रमांक ५८६१/२०२६ दिनांक १६/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.