Ferfar #12396 · नरवाड
मिरज, सांगली · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-02
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 247
- Talathi
- शिवाजी देवाप्पा नरुटे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026
हक्कसोडपत्र
लिहून घेणारे :-१) रंगराव तुकाराम पाटील यांनी
लिहून देणारे :-१)पद्मावती नामदेव गायकवाड 2)सोनाबाई रावसाहेब इंगळे यांचेकडून बाजूस दाखल केले, खाता नं 674 जमीन गट नं 247 मधील जमिनीत त्यांना प्राप्त होणाऱ्या वारसा हक्काने मिळणाऱ्या अविभाज्य हिस्सायाचे विनामोबदला हक्कासोड पत्र करून घेतले,रजिस्टर दस्त क्र 7000/2025 दि 24/11/2025 प्रमाणे नोंद केली,वर्दी अर्ज व दस्ताची छायांकित प्रत दफ्तरी दाखल