Ferfar #12414 · नरवाड
मिरज, सांगली · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 769
- Talathi
- शिवाजी देवाप्पा नरुटे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : शिवकृपा सहकारी पतपेढी लि मुंबई
लिहून घेणार : गणपती महादेव वनमोरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 769 तपशिल : प्रमाणे गणपती महादेव वनमोरे यानी शिवकृपा सहकारी पतपेढी लि मुंबई तर्फे व्यवस्थापक दिनकर जगन्नाथ हिरवे यांच्या कडुन गहाणखत दस्त नं ७६०८/२०२२ दिलेवरून रक्कम रुपये 2500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 11038
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र व सह दुय्यम निंबधक मिरज २ यांचेकडील दस्त नं ५५५७/२०२६ दि.०६/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.