Ferfar #33568 · बेडग
मिरज, सांगली · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-10
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 312/5
- Talathi
- जयश्री मोतीराम वागदकर
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 07/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/09/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक:- क्रं.टेनन्सी/४३शर्त/एसआर-12/2026 आदेश दिनांक :- 31/08/2026 रोजीच्या आदेशा नुसार बाजूस दाखल ग.नं. 312/5 क्षेत्र हे. 1.55 आर, आकार 4.06 रु.पै. या शेतजमीन मिळकतीच्या सातबाराच्या इतर हक्कातील कुळ कायदा कलम ४३ शर्त हा शेरा महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाकडील शासन परिपत्रक क्र. जमीन -2025/प्र. क्र. 336/जमीन - 01 (ई -1379234), दिनांक 16/07/2026 अन्वये सबब गट. नं. 312/5 क्षेत्र हे. 1.55 आर, आकार 4.06 रु.पै. च्या इतर हक्कातील कुळ कायदा कलम ४३ शर्त हा शेरा कमी करून भोगवटादार वर्ग 2 चे भोगवटादार वर्ग 1 करणेबाबत आदेश प्राप्त झालेने नोंद केली. आदेश फायलीस दाखल.