Ferfar #33599 · बेडग
मिरज, सांगली · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-30
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 165
- Talathi
- जयश्री मोतीराम वागदकर
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/09/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
संजय विठ्ठल ओमासे - - -रा. बेडग(खाता क्रमांक2402) गट/सर्व्हे क्रमांक165, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1825 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
श्री स्वामी समर्थ शिक्षण संस्था बेडग अध्यक्ष अशोक विठ्ठल ओमासे , (खाता क्रमांक :-13315)गट/सर्व्हे क्रमांक 165 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1100 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक मिरज 2 जिल्हा सांगली यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 2050 दिनांक 24/04/2001 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सदरची नोंद वर्दी अर्ज व महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक मराअ -2026 / प्र.क्र.09 / समन्वय- 1 दिनांक 18/02/2026 व लगत महाराष्ट्र शासन नगर रचना व मूल्यनिर्धारण विभाग सांगली यांचेकडील झोन दाखला जा.क्र. झोन दाखला/ससंसा/2059 दिनांक 20/04/2026 ची प्रत व दस्ताची छायांकित प्रतीवरून नोंद केली सबब वर्दी अर्ज व महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक मराअ -2026 / प्र.क्र.09 / समन्वय- 1 दिनांक 18/02/2026 व लगत महाराष्ट्र शासन नगर रचना व मूल्यनिर्धारण विभाग सांगली यांचेकडील झोन दाखला जा.क्र. झोन दाखला/ससंसा/2059 दिनांक 20/04/2026 ची प्रत व दस्ताची छायांकित प्रत फायलीस दाखल.