सातबारा Watch

← बेडग

Ferfar #33624 · बेडग

मिरज, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
Certified
—
Gat / Survey
1117
Talathi
जयश्री मोतीराम वागदकर
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : पलुस सह बॅँक लि.पलुस शाखा -मिरज तर्फे शाखाधिकारी विलास शंकर पुदाले गहाणखत लिहुन देणार : प्रवीण भास्कर पाटील रा. बेडग यांनी दुय्यम निबंधक मिरज 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5810-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1117 क्षेत्र 1.0312 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रवीण भास्कर पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार लवांकुश पोल्ट्री फार्म.प्रोप्रा प्रविण भास्कर पाटील (खाता क्रमांक :- ) ,