सातबारा Watch

← आरग

Ferfar #26601 · आरग

मिरज, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
114
Talathi
शाहिस्ता अब्दुल फकीर
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : मा. विद्यमान चेअरमन, वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सांगली लिहून घेणार : रंगराव भाऊसो पाटील व महादेव रंगराव पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 114 तपशिल : प्रमाणे रंगराव भाऊसो पाटील यानी लिहून घेणार- मा. विद्यमान चेअरमन, वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सांगली यांच्या कडुन रक्कम रुपये 5000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 22832 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. विद्यमान चेअरमन, वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सांगली यांचेकडील पत्र व दुय्यम निबंधक वर्ग 2 मिरज यांचेकडील रिकन्व्हेन्स डीड दस्त क्रमांक 5418 दिनांक 28/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.