Ferfar #3196 · शिंदेवाडी
मिरज, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 52/अ/30
- Talathi
- शाहिस्ता अब्दुल फकीर
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मा मोहनराव शिंदे ग्रामीण बिगरशेती सहकारी पत संस्था मर्यादित म्हैसाळ
गहाणखत लिहुन देणार : लक्ष्मण विलास साळुंखे रा. शिंदेवाडी यांनी दुय्यम निबंधक मिरज 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5816-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 52/अ/30 क्षेत्र 5.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्ष्मण विलास साळुंखे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.