Ferfar #3201 · शिंदेवाडी
मिरज, सांगली · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 433
- Talathi
- शाहिस्ता अब्दुल फकीर
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : कार्यकारी अभियंता,ताकारी म्हैसाळ उपसा सिंचन व्यवस्थापन विभाग, सांगली
लिहून घेणार : संभाजी मारुती पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 433 तपशिल : संभाजी यांचेवर म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची थकीत पाणीपठ्ठी भरणा केली असलेने - 2070
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कार्यकारी अभियंता,ताकारी म्हैसाळ उपसा सिंचन व्यवस्थापन विभाग, सांगली यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.