Ferfar #10169 · लिंगनूर
मिरज, सांगली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-28
- Objection until
- 2026-10-18
- Certified
- —
- Gat / Survey
- 686
- Talathi
- कगुडे एस. जी.
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/09/2026नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/09/2026
लिहुन देणार:-
प्रताप राजाराम नलवडे रा. लिंगनूर(खाता क्रमांक1700) यांचे गट/सर्व्हे क्रमांक686, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
अथर्व संजय पाटील , (खाता क्रमांक :-12819)गट/सर्व्हे क्रमांक 686 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक मिरज 2 जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5256 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000 घेऊन खरेदी दिली.
सदर गटातील विहिरीतील चार आणे सामाईक हक्क हिस्स्यासह तसेच त्यावरील 3 एच.पी.इ. मोटार, पंपसेट,पाईप लाईनयातील आठ आणे हक्क हिस्स्यासह सदर जमिनीस येणे जाणेस सदर जमिनीच्या उत्तरेकडील बाजूचे हक्कदारास सदर जमीन गट नं.686 च्या दक्षिनेकडील बाजूस असणऱ्या लिंगनूर ते खटाव मुख्य रस्तेपर्यंत जाणे येणेसाठी वर नमूद लिहून दिलेल्या जमिनीच्या पश्चिमेकडील बाजूकडून द.उ.चालीचा 10 फूट रुंदीचा रस्ता सोडलेला आहे.यास अधीन राहून कायमखूष खरेदी करून दिली.
सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.