सातबारा Watch

← खटाव

Ferfar #7958 · खटाव

मिरज, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-30
Objection until
2026-09-22
Certified
—
Gat / Survey
867
Talathi
मिनाज ताजुद्दीन बिरादार
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 30/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/08/2026 लिहुन घेणार : विशेष वसुली अधिकारी श्री साईनाथ नागरी सह.पतसंस्था , मर्या. कस्टोडीयन मिरज लिहुन देणार : कर्जदार सुमन नानजी मालगाव यांचे जमिनदार श्री.विठ्ठल तायाप्पा खटावकर रा. खटाव गट नंबर/ सर्वे नंबर 867 क्षेत्र 7.1650 वर रक्कम रुपये 128791/- बोजा दाखल करणेबाबत विशेष वसुली अधिकारी श्री साईनाथ नागरी सह.पतसंस्था , मर्या. कस्टोडीयन मिरज यांनी वर्दी अर्ज , परिशिष्ट 18 नियम 107 (10) चे पत्र जा.क्र. 147 एस आर जप्ती सन २०२४ , दिनांक 20/08/2026, वसुली दाखला वं कलम १५६ ची प्रत , प्रतिज्ञापत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 128791 /- चा जप्ती बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.