सातबारा Watch

← खटाव

Ferfar #8013 · खटाव

मिरज, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
636
Talathi
मिनाज ताजुद्दीन बिरादार
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्यादित , सांगली लिहुन देणार : श्री.गजानन सदाशिव परीट यांचे जमीनदार श्री. सदाशिव गणपती परीट रा. खटाव यांनी गट नंबर/ सर्वे नंबर 636 वर दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.2870 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सदाशिव गणपती परीट , यांनी अर्ज, महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्यादित , सांगली यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.दिविवि म/जिकासा/2026 /93 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.