सातबारा Watch

← हतोळा

Ferfar #564 · हतोळा

किनवट, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-28
Objection until
2026-10-13
Certified
—
Gat / Survey
39
Talathi
मेघश्याम कृष्णा सांगवीकर
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/09/2026 बाजूस वर्णन केलेली जमीन मौ हतोळा येथील शेत जमीन शेत सं नं. ३९ एकून क्षेत्र १.५१०० हे आर पोटखराब 0.१४00 आर जमीन नामे म.उमर शे.युसुफ यांची सातबारा मध्ये म.उमर शे.युसुफ असे नाव असून त्यांच्या नावात दुरुस्ती असुन त्यांचे नाव एम उमर इसुफ हे टाकण्यासाठी त्यांनी अर्ज,आधार कार्ड ,पॅन कार्ड अर्ज व 100 /-रु बॉड पेपरवर नोटरी करून दिल्यावरून नाव दुरुस्ती नोंद घेण्यात आली.