सातबारा Watch

← हतोळा

Ferfar #566 · हतोळा

किनवट, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
20/3
Talathi
मेघश्याम कृष्णा सांगवीकर
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 बाजूस वर्णन केलेली जमीन मौ हतोला येथील शेत जमीन शेत सं नं. 20/3 एकून क्षेत्र 2.00 हे. आर . पोटखराब 0.020 हे.आर . जमीन नामे उत्तम उमला यांची सातबारा मध्ये उत्तम उमला असे नाव असून त्यांच्या नावात दुरुस्ती असुन त्यांचे नाव उत्तम उमला चव्हान हे टाकण्यासाठी त्यांनी आधार कार्ड ,पॅन कार्ड अर्ज व 100 /-रु बॉड पेपरवर नोटरी करून दिल्यावरून नाव दुरुस्ती नोंद घेण्यात आली व तसेच से.स.सो. खंबाळा या सोसयटि ने बेबाकी प्रमाणपत्र दिल्यावरुन शेत सं नं. 20/3 या सातबार्यावरिल से.स.सो. खंबाळा चा बोजा नोंद कमी करण्याची नोंद घेणयात आली.