सातबारा Watch

← हतोळा

Ferfar #571 · हतोळा

किनवट, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
20/4
Talathi
मेघश्याम कृष्णा सांगवीकर
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 बाजूस वर्णन केलेली जमीन कालू उमला यांची मौ हतोला येथील आपल्या ताब्यातील शेत जमीन शेत सं नं.२०/४ एकून क्षेत्र २.००० हे आर पोटखराब ०.०२०० आर जमीन सातबारा मध्ये कालू उमला असे नाव असून त्यांच्या नावापुढे आडनाव नसून त्यांचे नाव कालू उमला चव्हान हे टाकण्यासाठी त्यांनी आधार कार्ड , अर्ज व 100 /-रु बॉड पेपरवर नोटरी करून दिल्यावरून नाव दुरुस्ती नोंद घेण्यात आली व तसेच सदर सं नं.२०/४ या सातबारा वरिल इतर अधिकारात से.स.सो.खंबाळा यांचा बोज़ा असुन कालू उमला यानी से.स.सो.खंबाळा या सोसायटीचे बेबाकि प्रमाणपत्र दिल्यावरुन सदर से.स.सो.खंबाळा यांचा बोज़ा नोंद सुध्दा कमी करण्यात आलि करिता नोंद घेन्यात आली.