सातबारा Watch

← दिग्रस

Ferfar #2780 · दिग्रस

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
199
Talathi
प्राजक्ता गजानन आंबुस्कार
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 श्री. तेजराव भागाजी पाठक रा.दिग्रस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत दिग्रस शिवारात गट नं.199मध्ये एक विहीर खोदली आहे. त्यांनी सोबत जोडलेल्या अर्ज व कृषी विभाग पंचायत समिती सिल्लोड जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांच्या कडील पत्र जाक्र/पंससी/डॉबाआंकृस्वायो/कावी /118/2026दि.24/08/2026 च्या पत्राच्या नुसार स्थळ पाहणी नुसार तेजराव भागाजी पाठक यांच्या नावे डॉबाआंकृस्वायो योजनेंतर्गत एका स्वतंत्र विहिरीची नोंद घेण्यात आली.