सातबारा Watch

← भूड

Ferfar #2940 · भूड

खानापुर, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
397
Talathi
अपूर्व सुरेंद्र झेंडे
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि मनमंदिर को.ऑप.बँक लि.विटा गहाणखत लिहुन देणार : नंदकुमार साहेबराव सकटे ,निलम नंदकुमार सकटे रा. भूड यांनी दुय्यम निबंधक खानापूर (विटा) यांचेकडील दस्त क्रमांक 4609-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 397 क्षेत्र 1.5300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नंदकुमार साहेबराव सकटे ,निलम नंदकुमार सकटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : प्रमोद शिवाजी पवार (खाता क्रमांक :- 0) ,