सातबारा Watch

← घानवड

Ferfar #4779 · घानवड

खानापुर, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
1005, 185, 882/1, 887
Talathi
आदित्य नथ्थु गांगड
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : घानवड सर्व सेवा सहकारी सोसायटी लि.घानवड, ता.खानापूर, जि.सांगली, तर्फे हरिंचद्र जगन्नाथ ऐवळे ,सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक लि., सांगली,शाखा - गार्डी,तर्फे, संपतराव विठ्ठल शिंदे ,सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक लि., सांगली,शाखा - गार्डी,तर्फे, संपतराव विठ्ठल शिंदे, गहाणखत लिहुन देणार : जगन्नाथ विष्णू रावताळे रा. घानवड यांनी दुय्यम निबंधक खानापूर (विटा) यांचेकडील दस्त क्रमांक 4888-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1005, 185, 882/1, 887 क्षेत्र 1.2785 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जगन्नाथ विष्णू रावताळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.