सातबारा Watch

← हिवरे

Ferfar #3803 · हिवरे

खानापुर, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
1023, 1025, 782, 935, 944
Talathi
अश्विनी अविनाश चव्हाण
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 अर्जदार श्री/श्रीमती कार्तिक संभाजी हसबे यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं १०२३,१०२५,७८२,९३५,९४४ मधिल खातेदार कै.संगीता संभाजी हसबे हे दि.१७/०३/२०२६ रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे वारस फेरफार ने यापुर्वीच गट नं/स.नं वर दाखल झालेली आहेत तसेच सदर मिळकती मध्ये आमचे आईचे पच्यात आम्ही वारस असून गट नं/स.नं १०२३,१०२५,७८२,९३५,९४४ मधिल खातेदार कै.संगीता संभाजी हसबे या मयत असलेने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले.कागदपत्रे फा.दा.असे.