सातबारा Watch

← हंडाळवाडी

Ferfar #3472 · हंडाळवाडी

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
गहाण खत
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
142/1/पै/2
Talathi
आकाश राजू डुकरे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून घेणार :श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप. बँक लि बीड,शाखा तीसगाव लिहून देणार : भास्कर गहिनीनाथ आव्हाड रा. हंडाळवाडी यांनी दुय्यम निबंधक पाथर्डी यांचेकडील दस्त क्रमांक 3902 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 142/1/पै/2 क्षेत्र वर गहाणखत दिलेवरुन भास्कर गहिनीनाथ आव्हाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.