सातबारा Watch

← उरुण

Ferfar #62678 · उरुण

वाळवा, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-22
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
117/3
Talathi
विठ्ठल मारुती कांबळे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/09/2026 सदाशिव दाजी पाटील मयत कब्जेदार सदरी वारस १)बाळासो सदाशिव पाटील,२)विलासराव सदाशिव पाटील(मयत)वारस शिवराज विलासराव पाटील , ३)संपतराव सदाशिव पाटील, ४)संजय सदाशिव पाटील व इतर हक्कातील वारस १)माया आकाराम पाटील,२)मनोरमा शंकरराव पाटील, ३)विजया जयवंतराव पाटील ४)रेखाताई भुजंगराव थोरात (मयत) वारस भरत भुजंगराव थोरात याप्रमाणे वारस नोंद झाली होती परंतु अर्जदार संपतराव सदाशिव पाटील यांनी अर्ज दिलेवरून सात बारास इतर हक्कातील वारस कब्जेदार सदरी घ्यावे असा अर्ज आले वरून नोंद केली.