Ferfar #62706 · उरुण
वाळवा, सांगली · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-30
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 483/6
- Talathi
- विठ्ठल मारुती कांबळे
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026
लिहून देणार : राजारामबापु सह बँक लि. पेठ
लिहून घेणार : १)शिवाजी पांडुरंग बाबर,२)संदीप शिवाजी बाबर, ३)सचिन शिवाजी बाबर
यांनी सर्व्हे क्रमांक : 483/6 तपशिल : राजराम बापु सह. बँक लि. पेठ - 38848
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून दुय्यम निबंधक वाळवा यांचे समोरील दि. २१/०९/२०२६ रोजीचे दस्त क्र4593 नुसार ,७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत तारण मुक्त गहाण खत दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.