Ferfar #62737 · उरुण
वाळवा, सांगली · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 17/13
- Talathi
- विठ्ठल मारुती कांबळे
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहुन घेणार : वरद को ऑप क्रेडीट सोसायटी , लि. इस्लामपूर
लिहुन देणार : सुधाकर वसंतराव पाटील रा. उरुण गट नंबर/ सर्वे नंबर 17/13 यांनी दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्रमांक 4890 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0125 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुधाकर वसंतराव पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक वरद/बोजा नोंद/१९०/२०२६ दिनांक 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.