Ferfar #62742 · उरुण
वाळवा, सांगली · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-12 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 216/3/अ
- Talathi
- विठ्ठल मारुती कांबळे
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अधिकारी : विशेष वसुली अधिकारी राजवर्धन नागरी सहकारी पतसंस्था मर्या.इस्लामपूर
आदेश क्रमांक : जा.नं.के.एस.बी./एस.आर.ओ./स.व./१२/०९/२०२५
आदेश दिनांक : १२/०९/ २०२५
विशेष वसुली अधिकारी राजवर्धन नागरी सहकारी पतसंस्था मर्या.इस्लामपूर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम १०७(१०) अन्वये कर्ज थकबाकीदार मुस्तफा अजिज मुल्ला व सादिक बशीर पाकजादे यांचे जामीनदार अनिस आबिद मुल्ला यांचेकडून वसुलीपात्र रक्कम रुपये ६,६१,११७ /- कर्ज थकबाकीच्या वसुलीपोटी मौजे उरुण येथील तारण सर्व्हे नंबर २१६/३/अ मधील त्यांच्या हिश्याच्या जमिनीवर इतर हक्कात स्थावर मालमत्ता जप्ती करण्यासंबंधीचे आदेश आलेवरून नोंद केली
वरीलप्रमाणे कागदपत्रे फाईलीस दाखल असे.