सातबारा Watch

← उरुण

Ferfar #62743 · उरुण

वाळवा, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-06 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
271/1, 272/2
Talathi
विठ्ठल मारुती कांबळे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 मौजे उरुण येथे शिवाजी गणपती पाटील या नावाच्या दोन व्यक्ती असून शिवाजी गणपती पाटील यांच्या सर्व्हे नं. 271/1,272/2 मध्ये नजरचुकीने वारस फेरफार 62480 मंजूर झालेला आहे. तरी 62480 हा फेरफार सर्व्हे नं. 271/1,272/2 पुरता नामंजूर करून मूळ खातेदार शिवाजी गणपती पाटील यांचे नाव 7/12 सदरी पूर्ववत घेण्यात यावे असा अर्ज आले वरून नोंद केली