सातबारा Watch

← उरुण

Ferfar #62761 · उरुण

वाळवा, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
167/3, 167/5
Talathi
विठ्ठल मारुती कांबळे
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : इंद्रप्रस्थ नागरी सह. बँक , शा. इस्लामपूर लिहुन देणार : दिप्‍ती सुरेश रेडेकर सहकर्जदार बाळासो उर्फ बाळासाहेब पांडुरंग रेडेकर रा. उरुण गट नंबर/ सर्वे नंबर 167/3, 167/5 यांनी दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्रमांक 5062 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री दिप्‍ती सुरेश रेडेकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 01/26/27 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.