Ferfar #62762 · उरुण
वाळवा, सांगली · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 20/2/43
- Talathi
- विठ्ठल मारुती कांबळे
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शा. उरून इस्लामपूर , वाळवा
लिहून देणार : विठ्ठल नारायण गुरव रा. उरुण यांनी दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्रमांक 4521 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 480000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 20/2/43 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शा. उरून इस्लामपूर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 480000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.