Ferfar #62770 · उरुण
वाळवा, सांगली · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 7/3
- Talathi
- विठ्ठल मारुती कांबळे
- First seen
- 27h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : विजयभाऊ पाटील ना. सह पत संस्था , उरुण ईश्वरपूर
लिहुन देणार : केदार चंद्रहास पाटील रा. गट नंबर/ सर्वे नंबर 7/3 यांनी दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्रमांक 5185 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.56 वर बोजा दाखल करणेबाबत श्री केदार चंद्रहास पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.