सातबारा Watch

← पंचलिंगनगर

Ferfar #2491 · पंचलिंगनगर

खानापुर, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-28
Objection until
2026-09-12
Certified
—
Gat / Survey
337
Talathi
VAIBHAV SUBHASH TARLEKAR
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/08/2026 नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 26/08/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/08/2026 लिहुन देणार:- यशवंत हरिबा खांडेकर (खाता क्रमांक 1008) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 337 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6516 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0250 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : 1)शकुंतला म्हाळाप्पा शेळके (नवीन खाते)गट/सर्व्हे क्रमांक 337 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0250 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक खानापूर (विटा) जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3091 दिनांक 01/09/2001 प्रमाणे रक्कम रुपये 25000/- घेऊन खरेदी दिली. तसेच महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियमाच्या विरुद्ध केलेले कोणत्याही जमिनीचे हस्तांतरण किंव्हा विभाजन मानीव नियमित करण्याबाबतचे शासन परिपत्रक क्रमांक.R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.NO.1333447) दिनांक 04/11/2025 नुसार खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले.