सातबारा Watch

← रामानंदनगर

Ferfar #2639 · रामानंदनगर

पळुस, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
116
Talathi
अमन बळीराम देवळेकर
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : रे.दि.मु.नं.76/2023 आदेश दिनांक : 26/09/2023 मे. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पलूस,यांचे कडील तडजोड हुकूमनामा रे.दि.मु.नं.76/2023 दिनांक 26/09/2023 अन्वये मौजे रामानंदनगर तालुका पलूस जिल्हा सांगली येथील बाळासो आकाराम रसाळ विरुद्ध मंदा प्रकाश गावडे वगैरे यांचा तडजोड हुकूमनामा पुढीलप्रमाणे; 1) बाळासो आकाराम रसाळ गट नंबर 116 मधील 0.0502 हे आर 2) मंदा प्रकाश गावडे गट नंबर 116 मधील 0.0100 हे आर वरील प्रमाणे हुकुमनाम्याची नोंद केली. हुकूमनाम फाईलीस दाखल असे.