Ferfar #319 · मांगवाडी
सेनगाव, हिंगोली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 64
- Talathi
- सर्जेराव कारभारी घुगे
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डि एफ सि बँक लिमीटेड शाखा हिंगोली
गहाणखत लिहुन देणार : लक्ष्मण दगडुराव गउदे रा. मांगवाडी यांनी दुय्यम निबंधक सेनगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2981-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 660000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 64 क्षेत्र 2.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्ष्मण दगडुराव गउदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 660000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.