सातबारा Watch

← राजवाडी

Ferfar #742 · राजवाडी

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
39
Talathi
मोहिब अहेमद तुफैल अहेमद
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 लिहुन देणार:- अख्तर बेगम मोहम्मद इसा बागवान यांच्या तर्फे मु.आम घेवुन लिहुन देणार श्री नजीब खान अब्बास खान रा.हिंगोली (खाता क्रमांक488) यांचे मौजे राजवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 39 मधील बिगरशेती क्षेत्र 0.0144 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 53 चे बिगरशेती क्षेत्र 0.0144 आर.चौ.मी (144.00 चौ.मी) हे त्यांनी लिहुन घेणार : साजिद खान अलताफ हुसैन खान रा.मालेगाव (खाता क्रमांक :-640) मौजे राजवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 39 मधील प्लॉट क्र 53 चे बिगरशेती क्षेत्र 0.0144 आर.चौ.मी (144.00 चौ.मी) यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3377/2026 दिनांक 05/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 180000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.