Ferfars
2 pending
| Ferfar | Village | Type | Source | Date | Objection until | Gat / Survey |
|---|---|---|---|---|---|---|
| #17076 | खोतवाडी · हातकणंगले | जप्ती आदेशाने वसुलीअधिकारी,बाजूस नमूद केले जमिनीचे खातेदार प्रमोद जगतराम चौधरी हे असुन कर्जदार गोकुळ ओमप्रकाश लड्डा यांनी दि.इचलकरंजी मर्चस को-ऑफ बँक लि.इचलकरंजी यांचेकडून घेतले कर्ज र.रु. ५९,५९८/- इतके कर्ज घेतले होते सदरचे कर्ज त्यांनी वेळेत परत फेड न केलेने सदर बँकेचे विशेष वसुली अधिकारी यांचेकडील पत्र क्र.S.R.O./26/1/स्थावर जप्ती दिनांक २६/१०/२०२६ परिशिष्ट १८ स्थावर मिळकत जप्ती हुकुम (कलम १५६ नियम 107 (१०)अन्वये स्थावर मालमत्ता जप्ती आदेश )तसेच उपनिबंधक सहकारी संस्था (परसेवा )(नियम ८६ फ अन्वये )वसुली अर्ज क्र.१९९१/२०२५ दिनांक ३/११/२०२५ आलेने तसेच मा.अप्पर जिल्हाधिकारी कोल्हापूरसो यांचेकडील परिपत्रक क्र.अ.जि.अक्ष/आर.आर/१६९/२०२३ दिनांक १९/५/२०२३ चे परिपत्रक आलेने कर्जदार गोकुळ ओमप्रकाश लड्डा यांचे करिता जामीनदार प्रमोद जगतराम चौधरी यांचे जमिनीवर जप्ती आदेशाने नोंद केली असे. | आदेश (order) | 2026-10-27 | 2026-11-13 (11d) | 107 |
| #17025 | खोतवाडी · हातकणंगले | खरेदी | नोंदणीकृत (deed) | 2026-10-13 | 2026-11-03 (1d) | 107 |
1–2 of 2