सातबारा Watch

Ferfars

1 all

clear area
FerfarVillageTypeSourceDateObjection untilGat / Survey
#4801 वासनगांव · लातुर आदेश व दस्तावेज माहिती मिळालेचा दिनांक :- 22/09/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : MHLA020008642026 आदेश दिनांक : 24/07/2026 अर्जदार-आकाश शिवाजी डूरे व मनीषा आकाश डूरे यांनी अर्ज व सोबत दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर यांचे हुकूमनामा तडजोड पत्र जोडलेले आहे ज्याचा आरसीएस नंबर 130/2026 (MHLA020008642026 ) दिनांक 24/07/2026 हा आहे.ज्यामध्ये मनीषा आकाश डूरे व शिवाजी महादेव डूरे व इतर यांच्यामध्ये तडजोड झालेली आहे.गट नंबर 47 मधील प्रतिवादी क्र 1 शिवाजी महादेव डूरे यांनी आकाश शिवाजी डूरे व मनीषा आकाश डूरे यांना 0.33 आर जमीन दिलेली आहे.तसेच गट न 59 आकाश शिवाजी डूरे यांनी त्याच्या पत्नी मनीषा आकाश डूरे व आकाश शिवाजी डूरे यांच्या मध्ये सामाईक 0.3732 आर हुकूमनामा आधारे यांच्या नावे नोंद घेण्यात येते आदेश (order) 2026-10-16 2026-10-31 47, 59
1–1 of 1