सातबारा Watch

← पिंप्री कोरडे

Ferfar #1585 · पिंप्री कोरडे

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
80
Talathi
पंजाबराव भगवान जाधव
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : बुलडाणा ग्रामीण बॅक/महाराष्ट्र ग्रामीण बँक गणेशपुर लिहून घेणार : अनंत सिताराम कोरडे यांनी सर्व्हे क्रमांक : 80 तपशिल : 60000 रु गहान दिला - 542 अनंत सिताराम कोरडे यानी - 542 बुलडाणा ग्रामीण बॅक गणेशपुर हिस - 542 अनंत सिताराम कोरडे यांनी बुलडाणा ग्रामीण बॅक शाखा - 615 गणेशपूर हिस 50,000 रु स गहाण दिला. - 615 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्रमांक MGB/BO/GANESHPUR/2026 दिनांक 07/10/2026 चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.